तुम्ही हिला ओळखलंत का ? 'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील स्वीटू होती टाईमपास सिनेमातील प्राजूची मैत्रीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 13:46 IST
1 / 10सध्या झी मराठीवर 'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका फार गाजते आहे. या मालिकेतील नायिका स्वीटूने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Photo Instagram) 2 / 10स्वीटूची भूमिका साकारत असलेल्या अभिनेत्रीचं नाव आहे अन्विता फलटणकर. (Photo Instagram) 3 / 10अन्विता साकारत असलेली स्वीटूची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली आहे. (Photo Instagram) 4 / 10ओम आणि स्वीटूमधील केमिस्ट्रीही प्रेक्षकांना भावली आहे. (Photo Instagram) 5 / 10अन्विताने याआधीही मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. (Photo Instagram) 6 / 10रवी जाधव दिग्दर्शिक 'टाईमपास'मध्ये केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका अन्विताने साकारली होती. (Photo Instagram) 7 / 10यानंतर 2019मध्ये आलेल्या गर्ल्स या सिनेमात अन्वितान 'रुमी'च्या भूमिकेत झळकली होती. (Photo Instagram) 8 / 10Why so गंभीर या नाटकातही तिने काम केलं आहे. (Photo Instagram) 9 / 10अन्विताने चार वर्षांची असताना भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. (Photo Instagram) 10 / 10‘चतुर चौकडी’ आणि 'रुंजी' या मालिकेतही तिने काम केलं. (Photo Instagram)