Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ये है मोहोब्बते'मधील छोटी पिहू आठवतेय का? १८ वर्षांची रुहानिका आता दिसते इतकी हॉट, ओळखताच येणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 12:14 IST

1 / 8
'ये है मोहोब्बते' ही हिंदी टेलिव्हिजनवरील एकेकाळी गाजलेली मालिका. या मालिकेत दिव्यांका त्रिपाठी आणि करण पटेल मुख्य भूमिकेत होती.
2 / 8
तर त्यांच्या मुलीची पिहूची भूमिका बालकलाकार रुहानिका धवनने साकारली होती. तिच्या लडिवाळ बोलण्याने आणि क्यूट अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकून घेतली होती.
3 / 8
रुहानिका आता मोठी झाली आहे. १८ वर्षांची रुहानिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं.
4 / 8
रुहानिकाचे इन्स्टाग्रामवर २.२ मिलियन फॉलोवर्स आहेत. ती चाहत्यांना अपडेट्स देत असते.
5 / 8
तिने काही दिवसांपूर्वीच साडीमध्ये फोटोशूट केलं होतं. ज्यामध्ये तिच्या हॉट अदा पाहायला मिळाल्या.
6 / 8
रुहानिकाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. बॅकलेस ब्लाऊजमधील तिचा हॉट लूक पाहून चाहतेही फिदा झाले.
7 / 8
रुहानिकाने मिसेस कौशिक की पाँच बहुँए, पल पल बढे है ये, माय साई या मालिकांमध्ये काम केलं आहे.
8 / 8
याशिवाय जय हो आणि घायल वन्स अगेन या बॉलिवूड सिनेमांमध्येही ती झलकळी होती.
टॅग्स :टिव्ही कलाकारये है मोहब्बतें