Join us

असे फोटो काढून काय साध्य केले,टॉपलेस फोटोजमुळे जबरदस्त ट्रोल झाली दिव्या अग्रवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 16:15 IST

1 / 12
हा फोटो खूपच हॉट असल्याच्या कमेंट्स अनेक चाहत्यांनी केल्यात.
2 / 12
सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत ती खूपच बोल्ड अंदाजात दिसत आहे.
3 / 12
एकीकडे तिच्या या धाडसाचे चाहते कौतुक करत आहेत तर दुसरीकडे ट्रोलर्सकडून तिची खिल्ली उडवली जात आहे.
4 / 12
अशा ट्रोलर्सला फारसं महत्व देत नाही हे या पूर्वीही दिसून आलं आहे.
5 / 12
ट्रोल करणा-यांचे कमेंटसचे स्क्रीनशॉट तिने तिच्या इन्स्टावर शेअर करत लोकांची मानसिकता बघा अशा शब्दांत त्यांना सुनावले आहे.
6 / 12
अनेकांनी तिचे हे फोटो पाहून नाराजी व्यक्त केली आहे.
7 / 12
फक्त फुलांनी शरिर झाकून फोटोशूट करण्यात काय साध्य होते अशा कमेंट्स तिच्या फोटोंवर येत आहे.
8 / 12
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
9 / 12
एखाद्या व्यक्तीचे कॅरेक्टर हे त्याच्या कपड्यांवरुन ठवरवले जाते हे खूप वाईट आहे' असे दिव्याने म्हटले आहे.
10 / 12
विविध अंदाजातील फोटो तिने चाहत्यांसह शेअर केले आहेत.
11 / 12
बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करत असल्यामुळे फॉलोअर्सच्याही संख्येत वाढ होत आहे.
12 / 12
'रागिनी एमएमएस रिटर्न्स' सिनेमात झळकली आहे. आधी स्प्लिटसव्हिला शोमध्येही स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.