Join us
Daily Top 2Weekly Top 5

Hotness Alert! ...! उर्वशी ढोलकियाच्या फोटोंवरून नजर नाही हटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 18:31 IST

1 / 11
टीव्हीची कमोलिका अर्थात उर्वशी ढोलकिया सध्या तिच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत आहे.
2 / 11
उर्वशीने काही जुने फोटो शेअर केले आहेत़ यात तिचा हॉट अंदाज बघण्यासारखा आहे.
3 / 11
उर्वशी म्हणायला दोन तरूण मुलांची आई आहे. पण वयाचा परिणाम तिच्या चेह-यावर जराही जाणवत नाही.
4 / 11
सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह असलेली उर्वशी रोज नवे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
5 / 11
उर्वशीने अतिशय लहान वयात तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
6 / 11
केवळ सहा वर्षांची असताना ती लक्स साबणाच्या जाहिरातीत झळकली होती.
7 / 11
त्यानंतर तिने देख भाई देख या प्रसिद्ध मालिकेत काम केले.
8 / 11
घर एक मंदिर, कभी सौतन कभी सहेली, कही तो होगा यांसारख्या अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या असल्या तरी तिला ख-्या अर्थाने लोकप्रियता ही कसौटी जिंदगी की या मालिकेमुळे मिळाली. या मालिकेत तिने साकारलेली कोमोलिकाची भूमिका चांगलीच गाजली होती.
9 / 11
उर्वशीचे लग्न ती अगदी लहान असताना म्हणजेच वयाच्या 16 व्या वर्षी झाले होते. ती केवळ सतरा वर्षांची असताना तिने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. तिला क्षितीत आणि सागर अशी दोन मुलं आहेत.
10 / 11
लग्नाच्या काहीच महिन्यानंतर तिच्या पतीसोबत तिचा घटस्फोट झाला. उर्वशीचे कोणासोबत लग्न झाले होते हे तिने कधीच सांगितले नाही़.
11 / 11
उर्वशीने एकटीने तिच्या दोन्ही मुलींचा सांभाळ केला.
टॅग्स :उर्वशी ढोलकिया