Join us

फोटोशूटमुळे पुन्हा चर्चेत आली उर्फी जावेद, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 19:10 IST

1 / 7
उर्फी जावेद ही अनेकदा तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
नुकतेच उर्फी जावेदने सोशल मीडियावर लाल ड्रेसमधील त्याचे फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
डीप नेक ड्रेसमधील उर्फी जावेदचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
उर्फी जावेदचा जन्म 15 ऑक्टोबर 1996 रोजी लखनऊमध्ये झाला. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
उर्फी जावेदचे त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 2 मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
उर्फी जावेद यापूर्वी ती 'चंद्र नंदिनी',' मेरी दुर्गा', बेपनाह', 'जीजी मां और डायन' या मालिकांमध्ये झळकली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
टॅग्स :बिग बॉस