By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 15:48 IST
1 / 13छोट्या पडद्यावरची क्यूट अॅक्ट्रेस उर्फी जावेद हिच्या हॉट फोटोंनी सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.2 / 13 उर्फी छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय चेहरा आहे.3 / 13 बडे भइया की दुल्हनिया, मेरी दुर्गा आणि बेपनाह यासारख्या मालिकेत तिने काम केले आहे.4 / 13छोट्या पडद्यासोबतच सोशल मीडियावरही ती तितकीच लोकप्रिय आहे. 5 / 13सोशल मीडियावर स्वत:चे बोल्ड व ग्लॅमरस फोटो शेअर करण्यात ती जराही मागे नाही.6 / 13 याचमुळे सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.7 / 13 उर्फी मुळची लखनौची. दिल्लीत तिने फॅशन डिझाईनरचे काम केले आणि नंतर मुंबईत आली.8 / 13 मुंबईत तिला मॉडेलिंगची संधी मिळाली आणि पुढे अभिनयाचीही.9 / 13 बडे भइया की दुल्हनियां या मालिकेत तिने अवनी पंतची भूमिका साकारली होती.10 / 13 यानंतर चंद्र नंदिनीमध्ये छायाची भूमिका साकारली.11 / 13 उर्फीने को-स्टार पारस कलनावतला डेट केले. पण हे नाते फार काळ टिकले नाही. 12 / 13 उर्फी फिटनेसबद्दल अतिशय सजग आहे. 13 / 13सोशल मीडियावर अनेक फिटनेस व्हिडीओ ती शेअर करते.