1 / 8छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्रीजीता डे नेहमी तिच्या फोटोंमुळे चर्चेत येत असते.2 / 8कसौटी जिंदगी की, मिले जब हम तुम आणि उतरन मालिकेतून श्रीजीताला लोकप्रियता मिळाली.3 / 8श्रीजीता बऱ्याच काळानंतर नवीन अंदाजात पहायला मिळाली.4 / 8लॉकडाउनमुळे श्रीजीता सध्या गोव्यात अडकली आहे. मात्र तरीदेखील ती खूश असल्याचं पहायला मिळते आहे.5 / 8इंस्टाग्रामवर श्रीजीताने फोटो शेअर करून खळबळ माजवली आहे.6 / 8श्रीजीता स्टार प्लस वाहिनीवरील ये जादू है जिन का या मालिकेत आलियाची भूमिका साकारताना दिसणार आहे.7 / 8श्रीजीताचा फॅन फॉलोविंगची लिस्ट खूप लांब आहे. तिचे फॉलोव्हर्सचे तिच्या फोटोंची वाट पाहत असतात.8 / 8लव का द एण्ड आणि मान्सून शूटआऊट या चित्रपटात ती काम करताना दिसली आहे.