Join us

मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय अभिनेत्री चाहत खन्ना, बिकिनीमध्ये फ्लॉन्ट केली फिगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 19:53 IST

1 / 7
टीव्ही अभिनेत्री चाहत खन्ना सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
अभिनेत्री चाहत खन्ना हिने तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत जे खूप व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
चाहत बिकिनीमध्ये पोज देताना दिसत आहे, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
बिकनीमध्ये चाहत तिची फिगर फ्लॉन्ट करताना दिसतेय. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
चाहत तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
चाहत खन्नाचा दोन घटस्फोट झाला आहे आणि ती दोन मुलांची आई देखील आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
अभिनेत्री चाहत खन्ना 'बडे अच्छे लगते हैं', 'कुमकुम', 'भक्ती ही शक्ती है' यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये दिसली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :टिव्ही कलाकार