कामातून ब्रेक घेत दुबईला गेली मराठी अभिनेत्री, शेअर केले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 15:29 IST
1 / 7'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत वहिनीसाहेब ही भूमिका साकारून अभिनेत्री धनश्री काडगावकर घराघरात पोहोचली. 2 / 7धनश्री सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. वैयक्तिक आणि करिअर अपडेट्स ती चाहत्यांना देत असते. 3 / 7कामातून ब्रेक घेत आता धनश्रीने दुबई गाठली आहे. दुबई ट्रिपचे फोटो तिने शेअर केले आहेत. 4 / 7धनश्री दुबईत एन्जॉय करत असल्याचं फोटोंमध्ये दिसत आहे. 5 / 7दुबईच्या रस्त्यावर धनश्रीने फोटोसाठी पोझ दिल्या आहेत. 'दुबई...' असं कॅप्शन धनश्रीने या फोटोंना दिलं आहे. 6 / 7धनश्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 7 / 7सध्या धनश्री 'बाप कुणाचा ताप कुणा...' या नाटकातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.