'तुला पाहते रे' फेम पुर्णिमा डे 'रात्रीस खेळ चाले ३'मध्ये साकारतेय सुषमाची भूमिका, पहा तिचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 16:25 IST
1 / 8'तुला पाहते रे' फेम पुर्णिमा डे 'रात्रीस खेळ चाले ३' मालिकेत सुषमाची भूमिका साकारते आहे.2 / 8नुकताच तिचा रात्रीस खेळ चाले ३मधील प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. यातील तिची एन्ट्री दमदार दाखवण्यात आली आहे.3 / 8पुर्णिमाने नुकतेच सावंतवाडी येथे या मालिकेच्या शूटिंगला सुरूवात केली आहे.4 / 8रात्रीस खेळ चाले मालिकेतील सुषमा हे पात्र निगेटिव्ह आहे. 5 / 8पुर्णिमा डे पहिल्यांदाच निगेटिव्ह भूमिका साकारताना दिसणार आहे.6 / 8या आधीच्या सीझनमध्ये सुषमाची भूमिका अभिनेत्री ऋतुजा धर्माधिकारी हिने साकारली होती.7 / 8पुर्णिमाला सुषमाच्या भूमिकेत प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.8 / 8रात्रीस खेळ चाले ३ मालिकेला नुकतीच सुरूवात झाली आहे.