Join us  

या अभिनेत्रीने हॉट फोटो पोस्ट करत सोशल मीडियावर लावली आग, पाहा हे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 6:17 PM

1 / 7
'उतरन' आणि 'डायन' या मालिकेत झळकलेली अभिनेत्री टीना दत्ता हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते.(फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
तिचे सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
टीनाने सोशल मीडियावर काही हॉट फोटो पोस्ट केले असून त्याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
टीनाचे हे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून तिचा बोल्ड अंदाज त्यांना भावत असल्याचे ते कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
टीना दत्ता सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
टीना दत्ताच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
बऱ्याचदा ती सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :टिना दत्ता