By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 17:11 IST
1 / 6पंड्या स्टोर मालिकेतील धरा हे पात्र खूप प्रसिद्ध आहे. ही भूमिका टीव्ही अभिनेत्री शायनी दोशी साकारत आहे. मालिकेमध्ये साध्या साडीमध्ये दिसणारी धरा रियल लाईफमध्ये खूप ग्लॅमरस दिसत आहे. मालिकेत साधीभोळी दिसणाऱ्या धराचे काही ग्लॅमसर फोटो समोर आले आहेत. 2 / 6या फोटोमध्ये शायनी दोशी ही ऑरेंज कलरच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. 3 / 6आता या अभिनेत्रीचा हा लूक पाहा, या फोटोमध्ये धरा ब्लू कलरच्या बिकिनीमध्ये हॉट दिसत आहे.4 / 6ब्लॅक कलरच्या ऑफ शोल्डर टॉपमध्ये धराची किलर पोझ दिसत आहे. 5 / 6काही महिन्यांपूर्वी धराचा विवाह झाला आहे. ती रियल लाईफमधील पतीसह बीचवर बिकीनीमध्ये खूप हॉट दिसत आहे. 6 / 6आता धराचा हा पुलामधील हा फोटो पाहा. या फोटोमध्ये धरा हिरव्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. तिने गॉगल्स लावलेली आहेत. त्यात ती खूप ग्लॅमरस दिसत आहे.