Join us

खूपच सुंदर दिसते 'ठरलं तर मग'च्या अर्जुन सुभेदारची रिअल लाइफ बायको; फोटो पाहून सायलीला विसरून जाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 16:47 IST

1 / 8
'ठरलं तर मग' ही लोकप्रिय आणि टीआरपीच्या शर्यतीत असलेल्या लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिकेतील अर्जुन-सायलीची जोडी प्रेक्षकांना आवडते.
2 / 8
मालिकेत सायली अगदी पावलोपावली अॅडव्होकेट अर्जुन सुभेदारची साथ देताना दिसते.
3 / 8
पण, तुम्ही मालिकेतील अर्जुन सुभेदारच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीला पाहिलंत का?
4 / 8
'ठरलं तर मग'मध्ये अभिनेता अमित भानुशाली अर्जुन सुभेदार ही भूमिका साकारत आहे.
5 / 8
अमितच्या पत्नीचं नाव श्रद्धा असं आहे. श्रद्धा मराठी कुटुंबातील आहे तर अमित गुजराती. त्यांचं लव्ह मॅरेज आहे.
6 / 8
अमितची पत्नी श्रद्धा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. अनेक फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करते.
7 / 8
श्रद्धा खूपच सुंदर दिसते. तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे काही ग्लॅमरस फोटोदेखील आहेत.
8 / 8
अनेकदा अवॉर्ड फंक्शन किंवा इतर कार्यक्रमांमध्ये अमित त्याच्या पत्नीसोबत हजेरी लावताना दिसतो. त्यांना एक मुलगाही आहे.
टॅग्स :टिव्ही कलाकारमराठी अभिनेतास्टार प्रवाह