By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 19:27 IST
1 / 6टीव्हीवरील 'नागिन' सुरभी चंदनाने सोशल मीडियावर पुन्हा एकदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आलीय. (फोटो इन्स्टाग्राम)2 / 6सुरभी चंदनाने थाई हाय स्लिट ड्रेसमधील तिचे फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)3 / 6या ड्रेसमध्ये सुरभी चंदना खूपच हॉट आणि स्टायलिश दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)4 / 6न्यूड मेकअपमधील सुरभी चंदनाच्या या लूकचे तिचे चाहते कौतुक करत आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)5 / 6सुरभी चंदनाने टीव्हीवर 'कुबूल है' आणि नागिन सारखे शो केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)6 / 6सुरभी चंदनाचे इंस्टाग्रामवर 5 मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)