Join us

‘नागीन 4’ फेम सायंतनी घोषच्या या फोटोंवर तुम्ही नक्की व्हाल फिदा़...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 17:12 IST

1 / 10
लॉकडाऊनचा फटका मनोरंजन विश्वातील अनेकांना बसला आहे. सायंतनी घोष ही सुद्धा यापैकी एक.
2 / 10
होय, घर चालवायलाही ‘नागीन 4’च्या या अभिनेत्रीकडे पैसे नाहीत. पण याही स्थितीत सायंतनीने व्हर्च्युअल लग्नाचा प्लान तयार केला आहे.
3 / 10
मी व माझा बॉयफ्रेन्ड अनुराग तिवारी आम्ही लग्नासाठी तयार आहोत. आम्ही व्हर्च्युअल लग्नही करू शकतो.
4 / 10
सायंतनी व अनुराग काही महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आता हे नाते लग्नापर्यंत पोहोचले आहे.
5 / 10
घर आणि कारचा इएमआय द्यायलाही माझ्याकडे पैसे नाही. सध्या सरकारने इएमआयमध्ये सूट दिली असली तरीही घर तर चालवावे लागतेच ना? आता बºयाच समस्यांचा सामना करावा लागतोय, असे अलीकडे तिने सांगितले होते.
6 / 10
सायंतनीला आपल्या रिलेशनशिपबद्दल बोलायला आवडत नाही. पण अनुराग मात्र आपले प्रेम व्यक्त करण्यात जराही कचरत नाही.
7 / 10
सायंतनीने अनेक मालिकांमध्ये काम केलेय.
8 / 10
कुमकुम-एक प्यारा सा बंधन, कॉमेडी सर्कस, घर एक सपना, संजीवनी 2, नागीन 4 अशा अनेक मालिकांमध्ये ती दिसली.
9 / 10
काही बंगाली सिनेमांमध्येही तिने काम केलेय.
10 / 10
सोशल मीडियावर ती कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे.
टॅग्स :टेलिव्हिजन