By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 15:37 IST
1 / 8'तारक मेहता का उल्टा चश्मा' या गाजलेल्या मालिकेतील सर्वच पात्र लोकप्रिय आहेत. त्यातलेच एक चंपक चाचा. 2 / 8पांढरे केस, टोपी, कुर्ता, पायजमा असा त्यांचा नेहमी लूक असतो. तसंच हातात काठी असते. मालिकेत त्यांनी वयस्कर अभिनेत्याची भूमिका केली असली तरी खऱ्या आयुष्यात ते तरुण आहेत.3 / 8अभिनेते अमित भट यांनी चंपक चाचाजींची भूमिका साकारली आहे. जेठालालचे ते बाबूजी आहेत तर टप्पूचे दादाजी. चंपक चाचाही त्यांच्या अभिनयातून प्रेक्षकांना खळखळून हसवतात.4 / 8अभिनेते अमित भट फक्त ५१ वर्षांचे आहेत. म्हणजेच ते जेठालालपेक्षाही लहान आहेत. अभिनेते दिलीप जोशी ५७ वर्षांचे आहेत. 5 / 8अमित भट यांच्या पत्नीचं नाव कृती भट आहे. १९९९ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. कृती या दिसायला अतिशय सुंदर आहेत. तारक मेहताच्या बबिताजींनाही मागे टाकतील असं त्यांचं सौंदर्य आहे.6 / 8अमित भट यांच्या पत्नीचं नाव कृती भट आहे. १९९९ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. कृती या दिसायला अतिशय सुंदर आहेत. तारक मेहताच्या बबिताजींनाही मागे टाकतील असं त्यांचं सौंदर्य आहे.7 / 8कृती या डाएटिशियन आणि न्युट्रिशनिस्ट आहेत. त्यांचं स्वत:चं क्लिनिक आहे. सोशल मीडियावर अनेकदा त्या वेटलॉस आणि न्युट्रिशनचे सल्ले देतात.8 / 8स्वत: न्युट्रिशनिस्ट असल्याने कृती या अतिशय फीट आहेत. त्यांना दोन मुलं आहेत. देव आणि दीप अशी त्यांची नावं आहेत.