पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार सुशांत सिंग राजपूतची लोकप्रिय मालिका 'पवित्रा रिश्ता', जाणून घ्या कोणत्या चॅनलवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 14:02 IST
1 / 7सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडेच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. 2 / 7झी अनमोल चॅनलवर 'पवित्र रिश्ता' मालिके पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या येणार आहे.3 / 7चॅनेल सुशांत सिंग राजपूतला श्रद्धांजली म्हणून त्याचा सर्वात लोकप्रिय मालिका पुन्हा सुरू करणार आहे.4 / 7मालिकेमध्ये मानव देशमुखच्या भूमिकेत सुशांत सिंग राजपूतला एक वेगळी ओळख मिळाली. तर अंकिताही या शोमधून घराघरात पोहोचली5 / 7'पवित्र रिश्ता'मध्ये मध्यमवर्गीय कुटुंबातील दोन व्यक्तिंची सुंदर प्रेमकथा दाखवण्यात आली होती. 6 / 7'पवित्र रिश्ता' आता झी अनमोलवर दररोज सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4-6 दरम्यान प्रसारित केली जाणार आहे.7 / 7'पवित्र रिश्ता' मालिकेमधून सुशांत आणि अंकिताची लव्हस्टोरी सुरुवात झाली होती.