By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 17:18 IST
1 / 7'नागिन' अभिनेत्री सुरभि चंदनाने नुकतेच सोशल मीडियावर आपलं नवं फोटोशूट शेअर केलं आहे. (Photo Instagram)2 / 7ब्लू जीन्स आणि व्हाईट टॉपमध्ये आपले फोटोशूट शेअर केलं आहे. (Photo Instagram)3 / 7सुपरनॅचुरल मालिका 'नागिन 5'मध्ये सुरभिने बानीची भूमिका साकारली होती. (Photo Instagram)4 / 7सुरभि चंदना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (Photo Instagram)5 / 7सोशल मीडियावर तिला चांगले फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)6 / 7इश्कबाज मालिकेमुळे सुरभि चंदनाला चांगली लोकप्रियता मिळाली. (Photo Instagram)7 / 7सुरभिने आपल्या करिअरची सुरुवात 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतून केली होती.(Photo Instagram)