Join us  

सुरभी ज्योतीने पिंक टॉपमध्ये शेअर केले ग्लॅमरस फोटो, दिसली स्टायलिश अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 5:18 PM

1 / 4
सुरभी ज्योतीने पिंक टॉपमधील ग्लॅमरस फोटो सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केले.
2 / 4
या फोटोशूटमध्ये सुरभी ज्योती पिंक टॉपमध्ये खूप ग्लॅमरस दिसते आहे.
3 / 4
सुरभी ज्योती सोशल मीडियावर स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
4 / 4
सुरभी ज्योतीचा जन्म २९ मे, १९८८ साली पंजाबमधील जालंधरमध्ये झाला आहे.