1 / 10 सुगंधा मिश्रा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते.2 / 10मेहंदी पासून ते लग्नाच्या रिसेप्शनपर्यंत सगळेच फोटो तिने चाहत्यांसह शेअर केले.3 / 10मराठमोळ्या डॉ. संकेत भोसलेशी लग्न केल्यानंतर सुगंधा भोसले कुटुंबाची सून बनली आहे. 4 / 10लग्नानंतरच्या पूजेसाठी सुगंधाने खास नऊवारी साडी परिधान केली होती.5 / 10त्यामुळे अगदी मराठमोळ्या पद्धतीने साज श्रृंगार केलेल्या सुगंधाचा नवीन फोटो समोर आला आहे.6 / 10खुद्द सुगंधानेच मराठमोळ्या अंदाजातील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 7 / 10निळ्या लाल रंगाची कॉम्बिनेशन असलेली नऊवारी साडी तिने नेसली आहे. 8 / 10तिने मराठमोळ्या पद्धतीने साडीसोबत दागदागिने परिधान केले आहेत.9 / 10नऊवारी साडीत सुगंधाच्या सौंदर्याला चार चाँद लागले आहेत. 10 / 10सुगंधाचा हे फोटो तिच्या फॅन्सना आवडला आहे. लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून पसंती देत आहेत.