Join us
Daily Top 2Weekly Top 5

Shweta Tiwariच्या ऑफ शोल्डर गाउनमधील फोटोंनी फॅन्सची उडवली झोप, बघून म्हणाल - तू १६ बरस की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 17:06 IST

1 / 6
टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) आपल्या दिलेखचक अदांनी नेहमीच फॅन्सना घायाळ करत असते. टीव्ही मालिकेत साधी सून दिसणारी श्वेता सोशल मीडियावर मात्र आपल्या बोल्ड अंदाजाने सर्वांना चकित करते. तिने २०२१ वर्षाच्या शेवटच्या दिवशी काही खास फोटो शेअर करत फॅन्सची झोप उडवली आहे.
2 / 6
या फोटोंमध्ये श्वेता तिवारी एका ऑफ शोल्डर स्टायलिश गाउनमध्ये फारच स्टनिंग दिसत आहे.
3 / 6
या बोल्ड गाउनमुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. सोबतच या ऑफ शोल्डर स्टाइलमध्ये तिची परफेक्ट फिगरची दिसत आहे.
4 / 6
या फोटोंमधून श्वेता तिवारी तिच्या नशील्या नजरेंनी फॅन्सना घायाळ करताना दिसत आहे. ४० वय पार करूनही तिने ज्याप्रकारे स्वत:ला मेंटेन ठेवलं ते खरंच कौतुकास्पद आहे.
5 / 6
फोटोंमध्ये श्वेता वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. अदा तर अशा आहेत की, जणू ती १६ वर्षांची तरूणी आहे.
6 / 6
टॅग्स :श्वेता तिवारीसोशल व्हायरल