Join us  

Uuff ...! इतनी हॉट लगना कब बंद करोगी? श्वेता तिवारीच्या फोटोंवर सेलिब्रिटीही फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 5:37 PM

1 / 10
श्वेता तिवारी ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते.
2 / 10
कसौटी झिंदगी की या मालिकेतून नावारुपास आलेल्या श्वेताने म्हणायला वयाची चाळीशी पार केली आहे. पण सौंदर्य म्हणाल तर सदाबहाऱ
3 / 10
वयासोबत श्वेताच्या सौंदर्यातही भर पडताना दिसतेय. तरुण अभिनेत्रींना लाजवेल असे ग्लॅमरस फोटोशूट तिने केले आहे.
4 / 10
अलिकडेच तिने बोल्ड फोटोशूट करुन खळबळ माजवली होती. आता पुन्हा एकदा असेच बोल्ड फोटोशूट तिने आहे.
5 / 10
ग्रीन कलरच्या आऊटफिटमधील श्वेताचे हे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. प्रियांका कालित्री, नंदिनी उत्तम, किनिता पटेल, सारा खान यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी तिच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
6 / 10
प्रियांका कालित्रीने तर ‘हॉट दिसणं कधी थांबवशील’, असा थेट सवालच तिला केला आहे.
7 / 10
टीव्हीवर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करणारी श्वेता तिवारी हिला कोण ओळखत नाही़. आज ती टीव्हीवरची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
8 / 10
श्वेताने ख-या आयुष्यात अनेक चढऊतार पाहिले. वयाच्या केवळ 18 व्या वर्षी तिने राजा चौधरीसोबत लग्न केले. पण राजाच्या छळाला कंटाळून तिने त्याला घटस्फोट दिला. यानंतर अभिनव कोहलीसोबत तिने दुसरा संसार थाटला. पण हे दुसरे लग्नही फार काळ टिकू शकले नाही.
9 / 10
पहिल्या पतीपासून श्वेताला पलक नावाची मुलगी आहे. तर दुस-या पतीपासून रियांश नावाचा मुलगा.
10 / 10
4 अक्‍टूबर 1980 साली उत्‍तर प्रदेशमधील प्रतापगढ़ येथे श्वेता तिवारीचा जन्म झाला. 2001मध्ये टीवी शो 'कहीं किसी रोज' सेमधून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.
टॅग्स :श्वेता तिवारी