श्वेता तिवारीने बेडरूममध्ये केले फोटोशूट, जाळीदार ड्रेसमध्ये दिसली खूप ग्लॅमरस, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 15:54 IST
1 / 7टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. 2 / 7दोन मुलांची आई असूनही श्वेता तिवारीचा फिटनेस पाहून चाहते घायाळ झाले आहेत.3 / 7श्वेता तिवारीने नुकतेच बेडरूममधील फोटो शेअर केले आहेत. 4 / 7श्वेता तिवारीने या फोटोशूटमध्ये जाळीदार टॉप परिधान केले आहे. 5 / 7श्वेता तिवारीच्या या फोटोला चाहत्यांची पसंती मिळाली आहे.6 / 7श्वेता तिवारीच्या ग्लॅमरस अदांनी घायाळ केले आहे. 7 / 7श्वेता तिवारीचे फोटो बऱ्याचदा व्हायरल होताना दिसतात.