आई कोण मुलगी कोण, सौंदर्याच्या बाबतीत देतात टक्कर, बघा Latest Photo
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 19:00 IST
1 / 10 जितकी श्वेता दिसायला सुंदर आहे तितकीच मुलगी पलक तिवारीही सुंदर दिसते.2 / 10आई श्वेताप्रमाणेच पलक आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करत असते.3 / 10सोशल मीडियावर नजर टाकल्यास दोघींचे विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतील.4 / 10श्वेता आणि पलक दोघी सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहेत.5 / 10त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही अधिक आहे.6 / 10दिवसेंदिवस त्यांच्या चाहत्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. 7 / 10श्वेता मुलगी पलकसोबत असते तेव्हा दोघेही बहिणी -बहिणी वाटतात.8 / 10श्वेताने तिच्या मुलीप्रमाणेच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते.9 / 10श्वेताने स्वतःला खूप चांगले मेंटेन केले आहे.10 / 10 आई श्वेताप्रमाणे पलक हटके स्टाइल मेटेंन करताना दिसते.