'कुंडली भाग्य' फेम श्रद्धा आर्याचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर होतायेत व्हायरल, पहा हे फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 4:41 PM1 / 7टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा आर्या सोशल मीडियावर चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7श्रद्धा आर्या कुंडली भाग्य मालिकेत साध्या सूनेच्या भूमिकेत झळकली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7खऱ्या आयुष्यात श्रद्धा आर्या खूप स्टायलिश आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7सोशल मीडियावर श्रद्धा आर्या बिकनी फोटोमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 7श्रद्धा आर्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ३.६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 7सौंदर्याच्या बाबतीत श्रद्धा आर्या कमी नाही. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 7श्रद्धा आर्या ट्रेडिशनल लूकमुळेही चर्चेत येत असते. तिचा ड्रेसिंग सेन्स चाहत्यांना खूप भावतो. (फोटो: इंस्टाग्राम) आणखी वाचा Subscribe to Notifications