Join us  

कधी काळी डिप्रेशनची शिकार ठरलेली शमा सिंकदर, आता झालीय भलतीच बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 6:00 AM

1 / 10
शमा सिंकदरने ये मेरी लाइफ है या मालिकेद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली. (Photo Instagram)
2 / 10
'सेवन' आणि 'बालवीर' या मालिकेत 'भयंकर परी'च्या ती लोकप्रिय झाली होती.
3 / 10
'प्रेम अगन', 'मन' 'अंश' 'धूम धडाका' या सिनेमांमध्येही ती झळकली होती.
4 / 10
हॉलिवूड सिनेमा ‘५० शेड्स ऑफ ग्रे’ वरुन विक्रम भट दिग्दर्शित शमा सिंकदर ‘माया’ वेब सीरीजमधून धमाकेदार कमबॅक केले होता.
5 / 10
‘५० शेड्स ऑफ ग्रे’ या सिनेमातील बोल्ड सीन्समुळे ती तुफान चर्चेत असते.
6 / 10
शमा गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये सक्रिय असली तरीही तिला मोठा ब्रेक मिळालेला नाही.
7 / 10
शमा काही वर्षांपूर्वी डिप्रेशनमध्ये गेली होती. तिनेच ही गोष्ट अनेक मुलाखतींमध्ये सांगितली होती.
8 / 10
शमा सिकंदरने तिच्या सोशल नेटवर्किंग साईटवर तिचे काही बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत.
9 / 10
शमाला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिचे चाहते तिला मोठ्या संख्येने सोशल मीडियावर फॉलो करतात.
10 / 10
सोशल मीडियावर ती खूपच सक्रिय असते.
टॅग्स :शमा सिंकदर