Join us  

PHOTOS: शमा सिंकदरने ग्रीन स्विमसूटमध्ये शेअर केला ग्लॅमरस फोटो, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2020 2:40 PM

1 / 8
अभिनेत्री शमा सिकंदरने ग्रीन स्विमूट सूटमधला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Photo Instagram)
2 / 8
शमा सिकंदरने बॉलिवूड आणि टेलिव्हिजनवरील एक प्रसिद्ध चेहरा आहे. (Photo Instagram)
3 / 8
शमाने 2006 साली आलेल्या ‘ये मेरी जिंदगी’ या मालिकेतून करिअरला सुरुवात केली. (Photo Instagram)
4 / 8
शमा सिकंदरचा जन्म 4 ऑगस्ट 1981 साली राजस्थानमध्ये झाला होता. (Photo Instagram)
5 / 8
सोशल मीडियावर शमा तिच्या ग्लॅमरस आणि हॉट फोटोंमुळे चर्चेत असते. (Photo Instagram)
6 / 8
वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी शमा सिकंदर प्रेम आगन चित्रपटात दिसली होती. (Photo Instagram)
7 / 8
शमाने 'ये मेरी लाइफ', 'एफआयआर' आणि 'सीआयडी' यासारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. (Photo Instagram)
8 / 8
टॅग्स :शमा सिंकदर