By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 12:55 IST
1 / 6प्रतीक्षा मुणगेकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री2 / 6प्रतीक्षा मुणगेकरला आपण विविध मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय3 / 6प्रतीक्षा मुणगेकरने नुकतंच जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये केलेलं खास फोटोशूट चर्चेत आहे4 / 6प्रतीक्षा मुणगेकर नवीन फोटोशूटमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे5 / 6प्रतीक्षा मुणगेकर रिअल लाईफमध्ये सिंगल आहे6 / 6प्रतीक्षा मुणगेकर सध्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेत अभिनय करत आहे