By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 12:47 IST
1 / 8समृद्धी केळकर हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेने समृद्धीला प्रसिद्धी मिळवून दिली.2 / 8सध्या समृद्धी स्टार प्रवाहवरील 'हळद रुसली कुंकू हसलं' मालिकेत कृष्णा ही भूमिका साकारत आहे. 3 / 8मालिकेत साधी भोळी दिसणारी गावाकडची संस्कारी सून खऱ्या आयुष्यात मात्र भलतीच ग्लॅमरस आहे. 4 / 8समृद्धीने नुकतंच तिचे काही ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 5 / 8या फोटोंमध्ये तिने गोल्डन हाय स्लिट ड्रेस परिधान केला आहे. 6 / 8केस मोकळे सोडल्याने समृद्धीचं सौंदर्य आणखीनच खुलून आल्याचं दिसत आहे. फोटोंसाठी समृद्धीने खास पोझही दिल्या आहेत. 7 / 8मालिकेत साध्या दिसणाऱ्या कृष्णाचा ग्लॅमरस लूक पाहून चाहतेही भारावून गेले आहेत. 8 / 8समृद्धीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केल्याचं पाहायला मिळत आहे.