घटस्फोटानंतर अधिकच बोल्ड झाली ही अभिनेत्री, सौंदर्यामुळे टीव्ही जगतावर करायची राज्य, आजही दिसते तितकीच सुंदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 16:25 IST
1 / 6एकेकाळी प्रसिद्ध अभिनेता आमीर अली आणि अभिनेत्री संजीदा शेख यांच्याकडे टीव्ही जगतातील सर्वात परफेक्ट कपल मानले जात होते. मात्र आता घटस्फोटानंतर संजीदा शेख ही तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. आता पुन्हा तिने हॉट फोटोंच्या जोरावर लोकांची झोप उडवली आहे.2 / 6टीव्ही अभिनेत्री संजीदा शेख सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तसेच ती फॅन्ससोबत आपले हॉट आणि सिझलिंग फोटो शेअर करत असते. 3 / 6सोशल मीडियावर संजीदाचे नवे फोटो ट्रेंड होत आहेत. हे फोटो फॅन्सच्या काळजाचा ठोका चुकवत आहेत. 4 / 6संजीदा शेखच्या पर्सनल लाईफचा विचार केल्यास तिने आमिर अलीसोबत २०१२मध्ये विवाह केला होता. मात्र काही वर्षांनंतर त्यांच्या नात्यामध्ये दुरावा येऊ लागला होता. त्यानंतर २०१९मध्ये अली आणि संजीदा यांचा घटस्फोट झाला होता. 5 / 6आमील अली आणि संजीदा शेख दोघेही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कलाकार आहेत. त्यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. तर संजीदा आणि आमीर अली यांनी सरोगसीच्या माध्यमातून बाळाला जन्म दिला होता. 6 / 6मात्र वेगळे झाल्यानंतर त्यांची मुलगी संजीदासोबत राहते. तर संजीदा मुलीला भेटू देत नसल्याचा आरोप आमीर याने लगावला होता.