Summer Is Here, मराठी अभिनेत्रीचा अंदाज पाहून चाहते म्हणतायेत सो कुल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 19:27 IST
1 / 10रुचिराने आजपर्यंत अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे.2 / 10 तिच्या ऑनस्क्रीन लूक प्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही रसिकांची प्रचंड पसंती मिळते.3 / 10रुचिरा सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. 4 / 10आपले हटके फोटो आपल्या चाहत्यांसोबत ती शेअर करत असते.5 / 10रुचिराने नुकतंच एक बोल्ड फोटोशूट केलं आहे. या फोटोंवर लाइक्सचा पाऊस पडला आहे.6 / 10 या फोटोत रुचिरा सौंदर्य आणखी खुलून आले आहे. 7 / 10रुचीरा जाधव आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते.8 / 10 बोल्ड आणि बिनधास्त अशी रुचिराची ओळख बनत चालली आहे.9 / 10 नेहमीच तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो. 10 / 10 यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे.