अभिनेत्री रुबिना दिलैकने वर्कआउट व्हिडिओ शेअर केला, फिटनेस पाहून नेटकरी झाले इंप्रेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 19:17 IST
1 / 6रुबिना दिलैक ही टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री असून ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो इन्स्टाग्राम)2 / 6नुकताच रुबिना दिलैकने तिचा एक वर्कआउट व्हिडिओ शेअर केला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)3 / 6या व्हिडिओमध्ये रुबिना अतिशय जबरदस्त स्टाइलमध्ये वर्कआउट करताना दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)4 / 6रुबिना सध्या टीव्हीवर 'खतरों के खिलाडी 12' या शोमध्ये दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)5 / 6रिपोर्टनुसार, नुकतीच रुबिनाल एका टास्कदरम्यान दुखापत झाली होती. (फोटो इन्स्टाग्राम)6 / 6रुबिना याआधी रिअॅलिटी शो 'बिग बॉस' ची विजेती आहे. (फोटो इन्स्टाग्राम)