By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 21:28 IST
1 / 7टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री रुबीना दिलैकने तिचे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7या फोटोशूटमध्ये रुबीना गुलाबी रंगाच्या फ्लोरल ड्रेसमध्ये अतिशय स्टायलिश दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7फोटोंमध्ये रुबीना हातात फुलांचा गुच्छ धरलेला दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7रुबीना दिलैकच्या या फोटोंवर काही तासांतच १ लाख ४९ हजार लाईक्स आले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 7रुबीनाचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 7टेलिव्हिजनवर सिंपल भूमिकेत दिसणारी रुबीना दिलैक खऱ्या आयुष्यात खूप स्टायलिश आहे. (फोटो इंस्टाग्राम)7 / 7रुबीना दिलैकने छोटी बहु मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री केली होती. (फोटो इंस्टाग्राम)