Join us

शाही लग्न सोहळा, पारंपारिक थाट अन् निळाशार समुद्रकिनारा; अभिनेत्याच्या लग्नाचे फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 16:24 IST

1 / 8
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आशय कुलकर्णी २ डिसेंबरला विवाहबद्ध झाला.
2 / 8
आशय कुलकर्णी व सानिया गोडबोलेने अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली.
3 / 8
आशय आणि सानियाचं लग्न दापोलीतील समुद्रकिनारी पार पडले.
4 / 8
कुटुंबीय, मित्रपरिवार व नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला.
5 / 8
लग्नासाठी आशयने पारंपरिक पोशाख केला होता. तर सानियाने जांभळ्या रंगाच्या नऊवारी साडीत मराठमोळा लूक केला होता.
6 / 8
विराजस कुलकर्णी-शिवानी रांगोळे, सखी गोखले-सुव्रत जोशी यांनीही आशयच्या विवाहसोहळ्याला हजेरी लावली होती.
7 / 8
आशय व सानियाच्या लग्नाच्या दिवशीच हार्दिक जोशी व अक्षया देवधरही विवाहबंधनात अडकले.
8 / 8
हार्दिक-अक्षयाप्रमाणेच आशय व सोनियाच्या लग्नाचे फोटोही व्हायरल होत आहेत.