Join us  

सोशल मीडियावर रसिका सुनिलचा जलवा, एकदा पाहाच तिचे नवी फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 11:53 AM

1 / 12
नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरत आहे.
2 / 12
अगदी त्याचप्रमाणे तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही.
3 / 12
याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं.
4 / 12
काही दिवसांपूर्वीच तिने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
5 / 12
तिच्या या फोटोला फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.
6 / 12
या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे.
7 / 12
त्यामुळे रसिका सुनिलचा हे फोटो काहीसे वेगळे ठरतात.
8 / 12
तसेच आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते.
9 / 12
तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.
10 / 12
सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील.
11 / 12
सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत.
12 / 12
सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे रसिकचाही बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
टॅग्स :रसिका सुनिल