1 / 12या मालिकेतील दिपाच्या भूमिकेसाठी रेश्माला मेकअप करून सावळ्या रंगाची तरुणी म्हणून दाखवण्यात आले आहे. 2 / 12या मालिकेतील दिपा म्हणजेच रेश्मा खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे. 3 / 12सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. 4 / 12सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. 5 / 12तसेच ती सोशल मीडियावर तिचे विविध फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. 6 / 12सोशल मीडियावर रेश्मा शिंदेचेही चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या फोटोंचे तिचे चाहते नेहमीच कौतुक करतात.7 / 12 नुकतेच तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 8 / 12या फोटोत ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे. 9 / 12वेस्टर्न लूकमध्ये तिने हे फोटोशूट केले असून फारच सुंदर दिसतेय. 10 / 12रेश्माचे हे फोटोशूट तिच्या फॅन्सना देखील चांगलेच आवडले आहेत. 11 / 12लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्या फोटोंवर फॅन्सनी केला आहे.12 / 12