Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोण आहे प्रसाद-मंजिरीच्या लेकाची होणारी बायको? ओक कुटुंबाच्या सुनबाई काय करतात माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 15:24 IST

1 / 7
मराठीतील प्रसिद्ध जोडी प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांचा मोठा लेक लवकरच बोहल्यावर चढणार आहे. नुकतंच सार्थकचा साखरपुडा पार पडला.
2 / 7
सार्थकच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तेव्हापासून प्रसाद-मंजिरीची होणारी सुनबाई कोण? याबाबत चर्चा रंगली आहे.
3 / 7
सार्थकच्या होणाऱ्या पत्नीचं नाव रितू असं आहे. रितू पेशाने फिजीओथेरपीस्ट आहे.
4 / 7
प्रसाद-मंजिरीच्या होणाऱ्या सुनबाईंनी जर्मनीतून शिक्षण घेतलं आहे. सार्थकही शिक्षणासाठी जर्मनीत होता.
5 / 7
तिथेच त्यांचे सूर जुळल्याची शक्यता आहे. पण, अद्याप त्यांच्या लव्हस्टोरीबाबत कोणताही खुलासा झालेला नाही.
6 / 7
सार्थक आणि रितूच्या साखरपुड्याला कलाविश्वातील सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. अमृता खानविलकर, स्वप्निल जोशी, समीर चौघुले उपस्थित होते.
7 / 7
साखरपुड्यानंतर आता त्यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. पण, अद्याप सार्थक-रितूच्या लग्नाची तारीख समोर आलेली नाही.
टॅग्स :प्रसाद ओक मराठी अभिनेताटिव्ही कलाकार