'पवित्र रिश्ता'ची पूर्वी बघा आता दिसते कशी? पाहून तुमचीही हटणार नाही नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 13:09 IST
1 / 10'पवित्र रिश्ता' मालिकेमुळे पूर्वी म्हणजेच आशा नेगी प्रकाशझोतात आली होती.2 / 10सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रीय असते.आपल्या खासगी आणि आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. 3 / 10ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. 4 / 10साध्या आणि पारंपरिक अंदाजात ती जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हा हॉट अंदाजही रसिकांना तितकाच भावतो. 5 / 10याआधीही आशा नेगीचे बरेच फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते.6 / 10नुकतेच तिने काही फोटो शेअर केले असून यांत तिचा बोल्ड आणि हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. 7 / 10तिचा हा अंदाज कुणालाही घायाळ करेल.सोशल मीडियावर सध्या आशाच्या या फोटोची चर्चा रंगली आहे.8 / 10यातील एका फोटोत तिचा स्टनिंग अंदाज तुम्हालाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही. 9 / 10मादक अदा आणि त्याहून हॉट ड्रेसिंग अशा अवतारात तिचे काही फोतो तिने शेअर केले आहेत. 10 / 10आशा नेगीच्या या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.