PHOTOS: खणाच्या साडीत खुललं 'पाहिले न मी तुला'मधील मनूचं सौंदर्य, फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 07:00 IST
1 / 9'पाहिले न मी तुला' ही नवी मालिका झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेतून आपल्या निरागस, सोज्वळ अभिनयाने तन्वी मुंडले हिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. (Photo Instagram) 2 / 9या मालिकेतून अभिनेत्री तन्वी मुंडले हिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. सध्या सोशल मीडियावर तिचं खणाच्या साडीतलं फोटो व्हायरल झाले आहेत (Photo Instagram) 3 / 9तन्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आपले फोटो ती शेअर करत असते. (Photo Instagram) 4 / 9चाहते ही तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. (Photo Instagram) 5 / 9तन्वीला अभिनयासह नृत्याचीदेखील आवड आहे. (Photo Instagram) 6 / 9तन्वीने याआधी ‘अ रिस्पेक्टेबल वेडिंग’, ‘कुनाचा कुनाला मेळ न्हाई’ अशा नाटकांतून तीने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. (Photo Instagram) 7 / 9लवकरच ती सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकरसोबत “COLORफूल” या सिनेमात देखील झळकणार आहे.(Photo Instagram) 8 / 9“COLORफूल” हा सिनेमा 2 जुलै 2021ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा तन्वीचा पहिलाच सिनेमा आहे. (Photo Instagram) 9 / 9