Join us  

OMG, उर्फी जावेदच्या पॅँटनेच दिला दगा, कॅमेरामध्ये कैद झाले असे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2021 3:12 PM

1 / 9
उर्फी जावेद या फोटोंमध्ये लाल रंगाचा टॉप घातलेला दिसत आहे आणि तिच्या डोळ्यांवर चष्मा आहे.
2 / 9
उर्फी जावेदचे हे फोटो पाहून चाहते त्याच्यावर लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
3 / 9
उर्फी जावेद नवीन फोटोंमध्ये किलर पोज देताना दिसत आहे.
4 / 9
तिच्या या अदा पाहून चाहते घायाळ होत आहेत.
5 / 9
उर्फी जावेद तिची परफेक्ट फिगर दाखवायला कधीच चुकत नाही.
6 / 9
पुन्हा एकदा तिने परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करत चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
7 / 9
उर्फी जावेदच्या स्टायलिश लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
8 / 9
फोटोशूट दरम्यान अचानक उर्फी जावेदची पँट घसरल्याचेही तुम्हाला फोटो पाहिल्यावर कळेल.
9 / 9
कोणाला कळू नये म्हणून तिने अतिशय चालाखीने तिची पँट सावरल्याचे पाहायला मिळतंय.