दिवसेंदिवस आणखीच स्टायलिश होतेय निक्की तांबोळी, ग्लॅमरस फोटोशूटमुळे आली चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 19:16 IST
1 / 6टीव्ही अभिनेत्री निक्की तांबोळी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 6अलीकडेच निकीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती बिकिनी टॉप घातलेली दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 6फोटोंमध्ये निक्की प्रिंटेड ब्रॅलेटसह मॅचिंग लोअर घातलेली दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 6निक्की तांबोळीने स्मोकी मेकअप केला आहे आणि तिचा लूक पूर्ण करण्यासाठी तिचे केस मोकळे सोडले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 6निक्की तांबोळी कॅमेर्यासमोर एकापेक्षा जास्त पोझ देताना, तिची फ्लॉन्ट फिगर दाखवताना दिसते. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 6या फोटोंमध्ये निक्की तांबोळी खूपच हॉट दिसत असून, तिच्या फोटोंना लाखो लाईक्स आले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)