By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 12:42 IST
1 / 8अभिनेत्री निक्की तांबोळी (Nikki Tamboli) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर करत असते.2 / 8अलीकडेच तिने इंस्टाग्रामवर तिचा नवा लूक शेअर केला आहे. यामध्ये ती फारच खुलून दिसतेय.3 / 8निक्कीने लाल रंगाच्या साडीवर मराठमोळा लूक केलाय. एवढंच नव्हे तर तिने नथही घातली आहे.4 / 8निक्कीने केस खुले ठेवल्याने ती अधिक उठून दिसतेय.5 / 8तिने यावेळी विविध पोझ देत तिने फोटो क्लिक केले आहेत.6 / 8निक्कीच्या या लूकमुळे चाहते वेडे झाले आहेत. तिच्या पोस्टवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.7 / 8गेल्यवर्षी 'बिग बॉस मराठी'चं पाचवं पर्व निक्की तांबोळीने तुफान गाजवलं होतं.8 / 8'बिग बॉस'च्या घरात निक्कीचा 'बाईSSS'आणि 'बाईSSS हा काय प्रकार' हा डायलॉग गाजला होता.