बिग बॉस फेम निक्की तांबोळीने यलो ड्रेसमध्ये शेअर केले लेटेस्ट फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 19:28 IST
1 / 7बिग बॉस १४ फेम अभिनेत्री निक्की तांबोळीने नुकतेच लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)2 / 7या फोटोशूटमध्ये निक्की तांबोळी यलो ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)3 / 7फोटो शेअर करत निकी तांबोळीने चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.4 / 7या फोटोतून निक्कीने आपल्या बोल्ड अदांनी चाहत्यांना भुरळ घातली आहे. (फोटो इंस्टाग्राम)5 / 7निक्की बिग बॉस १४मध्ये टॉप ३मध्ये होती. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 7इंस्टाग्रामवर निक्की तांबोळीचे २.५ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)7 / 7युट्यूबवरील बऱ्याच फेमस व्हिडीओ अल्बममध्ये निक्की झळकली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)