Join us

नेहा मलिकने ब्लॅक ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये केलं ग्लॅमरस फोटोशूट, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 14:27 IST

1 / 7
भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, तिचे सुंदर फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
नुकतेच नेहा मलिकने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
या फोटोंमध्ये नेहाने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस घातला आहे, ज्यामध्ये ती बोल्ड दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
नेहाने तिचा लुक पूर्ण करण्यासाठी न्यूड मेकअप आणि केस बांधले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
लेटेस्ट फोटोशूटमध्ये नेहा मलिक कॅमेऱ्यासमोर तिची कर्वी फिगर फ्लॉन्ट करतेय. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
चाहते तिच्या लूकचे खूप कौतुक करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
टॅग्स :सेलिब्रिटी