'मुरांबा' फेम रमा उर्फ शिवानी मुंढेकरचं मेकअप रुममध्ये फोटोशूट, दिसली खूप ग्लॅमरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 11:04 IST
1 / 9'मुरांबा' मालिकेत रमाची भूमिका शिवानी मुंढेकर हिने साकारली आहे. या भूमिकेतून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली.2 / 9शिवानी मुंढेकरने साकारलेली रमा प्रेक्षकांना खूप भावते. तिने आपल्या निरागस आणि प्रेमळ स्वभावाने रसिकांची मने जिंकली आहेत. 3 / 9शिवानी मुंढेकरची ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेतून तिला घराघरात चांगलीच लोकप्रियता मिळाली.4 / 9शिवानी मुंढेकर सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. 5 / 9शिवानी मुंढेकर हिने नुकतेच मुरांबा मालिकेच्या सेटवरील मेकअपरुममधील फोटो शेअर केले आहेत. 6 / 9यात तिने गुलाबी रंगाचा शॉर्ट वन पीस परिधान केला आहे. 7 / 9या फोटोशूटमध्ये शिवानी मुंढेकर हिने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत. 8 / 9या फोटोशूटमध्ये शिवानी खूपच ग्लॅमरस दिसते आहे. 9 / 9शिवानी मुंढेकर हिच्या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.