Join us

दोन वेण्या घालणारी साधी भोळी रमा झाली हॉट, टीव्हीच्या संस्कारी सूनेचा कधीही न पाहिलेला बोल्ड अवतार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 16:09 IST

1 / 7
मुरांबा ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत रमाची भूमिका साकारून अभिनेत्री शिवानी मुंढेकर घराघरात पोहोचली.
2 / 7
मालिकेत दोन वेण्या घालून घरभर फिरणाऱ्या रमाने हॉट फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
3 / 7
या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा शॉर्ट स्कर्ट आणि क्रॉप टॉप परिधान केला आहे.
4 / 7
अभिनेत्रीने फोटोंसाठी बोल्ड पोज देत तिच्या कातिल अदाही दाखवल्या आहेत.
5 / 7
साध्या भोळ्या रमाचा भलताच बोल्ड अंदाज पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
6 / 7
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला असून बोल्ड फोटोंनी चाहत्यांना क्लीन बोल्ड केलं आहे.
7 / 7
सध्या मुरांबा मालिका रंजक वळणावर असून मालिकेने काही दिवसांपूर्वीच ९०० भागांचा टप्पा पार केला आहे.
टॅग्स :टिव्ही कलाकारस्टार प्रवाह