Join us  

ब्लॅक ड्रेस ग्लॅमरस ड्रेसमधील फोटोंमुळे पुन्हा चर्चेत आली मौनी रॉय, लेटेस्ट फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2021 7:00 AM

1 / 8
मौनी रॉयने सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यातील ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना भुरळ पाडली आहे. (Photo Instagram)
2 / 8
मौनी रॉय नेहमी सोशल मीडियावर आपल्या स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. (Photo Instagram)
3 / 8
मौनी रॉय एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. मौनी कॉलेजच्या दिवसात कोरियोग्राफर म्हणून काम करत होती. (Photo Instagram)
4 / 8
मौनी रॉयने जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटी दिल्लीमधून इंग्रजी ऑनर्स आणि जनसंचारमध्ये कोर्स केला आहे. त्यानंतर तिने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण केले. (Photo Instagram)
5 / 8
ती लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे. मौनी सध्या दुबईस्थित बँकर सूरज नांबियारला डेट करतेय. (Photo Instagram)
6 / 8
मौनी आणि सुरज लवकरच लग्न करणार असून त्यांच्या लग्नाची बोलणी काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री मंदिरा बेदीच्या घरी झाली. (Photo Instagram)
7 / 8
मौनीचे इंस्टाग्रामवर 16.5 मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)
8 / 8
टॅग्स :मौनी राॅय