Join us  

Shweta Tiwariनं केलं आतापर्यंतचे सर्वात ग्लॅमरस फोटोशूट, साडीत फ्लॉन्ट केलं अ‍ॅब्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2022 6:50 PM

1 / 8
श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ही टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
2 / 8
श्वेता तिवारी बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते.
3 / 8
पुन्हा एकदा श्वेता तिवारी ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत आली आहे.
4 / 8
श्वेता तिवारीने नुकतेच साडीत फोटोशूट केले आहे.
5 / 8
श्वेता तिवारीने साडीत अॅब्स फ्लॉन्ट केली आहे.
6 / 8
श्वेता तिवारीच्या या फोटोंना खूप पसंती मिळते आहे.
7 / 8
श्वेता तिवारी साडीतील फोटो व्हायरल होताना दिसत आहे.
8 / 8
श्वेता तिवारीसोबतच तिची लेक पलक तिवारीदेखील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
टॅग्स :श्वेता तिवारी