Join us  

Mom To Be गरोदरपणात अभिनेत्री धनश्री काडगांवकरची स्टाईल, केले हटके फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 12:29 PM

1 / 10
धनश्री काडगावकर सध्या सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते.
2 / 10
सध्या धनश्री तिची प्रेग्नंसी एन्जॉय करत आहे.
3 / 10
प्रेग्नंसीदरम्यान विविध अंदाजातील फोटोशूट करत बेबी बंम्प फ्लॉट करताना ती दिसत आहे.
4 / 10
विविध अंदाजातील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
5 / 10
गेल्या काही महिन्यांतील धनश्रीने परिधान केलेल्या मॅटर्निटी आउटफिट्सवर नजर टाकली तर तुम्हाला अंदाज येईलच.
6 / 10
अतिशय सुंदररित्या तिचे बेबी बंप फ्लॉन्ट करताना पाहायला मिळत आहे.
7 / 10
तिने वेस्टर्न लूकमध्येदेखील काही फोटो शेअर केले आहेत.
8 / 10
तिच्या फॅशन स्टेटमेंटचे विशेष कौतुक होत आहे.
9 / 10
डिसेंबर 2013 मध्ये व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या ध्रुवेशसोबत धनश्रीचे लग्न झाले होते.
10 / 10
विविध नाटक आणि चित्रपटातही धनश्रीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय.
टॅग्स :धनश्री काडगावकर