Join us  

कोणत्याही क्षणी बाळाला जन्म देऊ शकते ही अभिनेत्री, SEE PIC

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 12:26 PM

1 / 12
मोहित आणि आदितीची पहिली भेट टीव्ही सीरियल 'मिली' च्या सेटवर होती. 1 एप्रिल 2006 रोजी मोहितने आदितीला प्रपोज केले, त्यानंतर 4 वर्षांच्या डेटिंगनंतर 1 डिसेंबर 2010 रोजी त्यांचे लग्न झाले.
2 / 12
हे दोघं खूप दिवसांपासून एकत्र काम करत आहेत. तब्बल १० वर्षांनंतर यांच्या घरी पाहुणा येणार आहे. मलिक कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. आपल्या प्रेग्नेसीबद्दल अदिति मलिकने सोशल मीडियावर चाहत्यांसह गुड न्युज शेअर केली होती.
3 / 12
शेअर केलेला फोटोत अदिती मलिक आपले बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली होती.मे महिन्यात आदित बाळाला जन्म देणार आहे. ज्या दिवशी अदिती प्रेग्नंट असल्याचे कळाले त्या दिवशी तो शूटिंग करत होता, माझा यावर विश्वास बसत नव्हता आणि मी दोन दिवस तिला पुन्हा-पुन्हा हेच सांगत होतो की, पुन्हा चेक कर.
4 / 12
त्यानंतर तिने तिच्या प्रेग्नंसी दरम्यानच्या सगळ्या अपडेट चाहत्यांसह शेअर केल्या होत्या. नुकतेच तिच्या डोहाळ्या जेवणाचाही कार्यक्रम पार पडला. सध्या सारेच बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
5 / 12
ज्या अनुभवातून आम्ही जातोय त्यासाठी देवा तुझे आभार मानतो. थॅंक्यू थॅंक्यू थॅंक्यू.आता दोनचे तीन होणार आहोत.सध्या सोशल मीडियावर अदिती आणि मोहित मलिकचे फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहेत.
6 / 12
अदिती सोबतच मोहितने देखील काही फोटो पोस्ट केले आहेत.अदितीसोबत चाहते मोहितला देखील शुभेच्छा देत आहेत.अदिती मराठी आहे. 'तिच्यामुळे मोहितनेदेखील आजवर अनेक मराठी सिनेमा आणि नाटकांविषयी माहिती आहे.
7 / 12
दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते.मोहित अदितीची किती काळजी घेतो, हेही कुणापासून लपून राहिलेले नाही. त्याच्यातलं हे नातं लग्नानंतर अधिक घट्ट झालं असून दोघं एकमेकांची तितकीच काळजी घेतात.
8 / 12
9 / 12
10 / 12
11 / 12
12 / 12